तरी मागून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी,
वेळ आलीच तर अश्रूही पुसणारी...........
स्वतःच्या घासातला घास,
आठवणीने काढून ठेवणारी...............
वेळप्रसंगी आपल्यावेड्या मित्राची,
समजूत काढणारी....
वाकडं पाऊल पडताऩा मात्र,
श्रीमुखात भडकवणारी...
यशाच्या शिखरांवर असताना,
आपल्यासाठी हसणारी,
वेळ आलीच तर अश्रूही पुसणारी...........
स्वतःच्या घासातला घास,
आठवणीने काढून ठेवणारी...............
वेळप्रसंगी आपल्यावेड्या मित्राची,
समजूत काढणारी....
वाकडं पाऊल पडताऩा मात्र,
श्रीमुखात भडकवणारी...
यशाच्या शिखरांवर असताना,
पाठ थोपटणारी................
सगळ्यांच्या गलक्यात,
आपणांस शोधणारी...............
आपल्या आठवणीने,
आपण नसताना व्याकूळ होणारी............
खरंच अशी एक तरी जीवा-भावाची,
"मैत्रीण" हवी आपणांस "मित्र" म्हणवणारी!!!
सगळ्यांच्या गलक्यात,
आपणांस शोधणारी...............
आपल्या आठवणीने,
आपण नसताना व्याकूळ होणारी............
खरंच अशी एक तरी जीवा-भावाची,
"मैत्रीण" हवी आपणांस "मित्र" म्हणवणारी!!!
No comments:
Post a Comment